अ. क्रं. | ठेवी प्रकार | व्याज दर | नियम व अटी |
1 | सौभाग्य लक्ष्मी ठेव योजना कालावधी: 15 महिने सदर ठेव योजना मकर संक्रांती दिवशी सुरू
करण्यात आली असून, महिलांबरोबर आता
सर्वांसाठी ही ठेव योजना खुली करण्यात आली
आहे | 11% ज्येष्ठ नागरिकांना:- 11.5% | - ज्यादा व्याज दराची ठेव असलेने मुदत पूर्व 4% व्याजाने परत.
- सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा
- तिमाही व्याज नाही. मुदतीनंतर व्याजासह ठेवीची रक्कम दिली जाते.
|
2 | अरूणोदय ठेव योजना कालावधी: 24 महिने दीर्घ मुदतीची ठेवी मिळविण्यासाठी सदरची योजना
सुरू करण्यात आली आहे. ही योजना ग्राहकांमध्ये
अत्यंत लोकप्रिय झालेली आहे. | 11.5% ज्येष्ठ नागरिकांना:- 12% | - ज्यादा व्याजाची ठेव असल्याने मुदतपूर्व 4% व्याजदर
- ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा.
- मुदतीनंतर व्याजासह रक्कम परत दिली जाते.
|
3 | बचत ठेवी (सेव्हींग्ज) सर्व बचत खात्यास के.वाय.सी. अंतर्गत खालील पुरावे आवश्यक:
- ओळखीचा पुरावा (खालीलपैकी एक)
- मतदानकार्ड झेरॉक्स
- आधारकार्ड झेरॉक्स
- ड्रायव्हींग लायसेन्स
- पासपोर्ट झेरॉक्स
- शासकीय ओळखपत्र
- नरेगा कार्ड झेरॉक्स
- रहिवासी पुरावा (खालीलपैकी एक)
- रेशनिंग कार्ड झेरॉक्स
- विजबील झेरॉक्स
- टेलिफोन बील झेरॉक्स
- ग्रामपंचायतीचा दाखला
- इतर अधिकृत दाखला
| 4% | - प्रारंभी रु. 100 जमा करणे आवश्यक
- एका व्यक्तीस एकच खाते उघडता येईल.
- संयुक्त खाते उघडता येईल.
- खात्यावर किमान शिल्लक रु. 100 आवश्यक
- खाते उघडताना ओळख आवश्यक राहिल. ओळख देणारा खातेदार असावा.
- खात्यासाठी के.वाय.सी. बंधनकारक, ओळखीचा पुरावा,रहिवासी पुरावा, 2 फोटो
- आठवड्यातून फक्त 2 वेळा रक्कम काढता येईल (वर्षातून 100 वेळा)
- व्याज आकारणी 1 तारखेपासून महिना अखेरपर्यंत कमीत कमी बॅलन्सवर केली जाईल.
- पासबुक हरविल्यास किंवा खाते 1 वर्षाचे आत बंद केल्यास रु. 10 आकारण्यात येतील.
- रक्कम काढताना पासबुक हजर करणे आवश्यक राहील.
- नामनिर्देशन करणे गरजेचे.
|
4 | दाम दुप्पट ठेव खाते कालावधी: 6 वर्षे 9 महिने | 10.5% तिमाही चक्रवाढ व्याज | - ज्यादा चक्रवाढ व्याजाची ठेव असल्याने कालावधी 6 वर्षे 9 महिने राहील
- सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा
- मुदतपूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीसाठी असणाऱ्या व्याजदरातून 1% कमी
|
5 | दामदिडपट ठेव कालावधी : 3 वर्षे आणि 9 वर्षे | 12% तिमाही चक्रवाढ व्याज | - मुदती नंतर दिडपट रक्कम मिळणार
- सदर ठेवीवर 80% कर्जसुविधा
- मुदत पूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीच्या व्याजदरातून 1% कमी
|
6 | पेन्शन ठेव
रक्कम | दरमहा | ज्येष्ठ ना. |
---|
रु. 10000 | रु. 92 | रु. 96 | रु. 25000 | रु. 229 | रु. 240 | रु. 50000 | रु. 458 | रु. 479 | रु. 100000 | रु. 917 | रु. 958 |
| 11% ज्येष्ठ ना.:11.5% | - दरमहा निश्चीत रक्कम मिळणेसाठी सदरची योजना आहे.
- ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर.
- ठेवीवर 80% कर्ज सुविधा.
- कर्ज घेतलेनंतर मासिक पेन्शन कर्जात जमा होते.
|
7 | लोकमंगल ठेव कालावधी:
- 6 महिने
- 1 वर्षे आणि पुढे
(लोकमंगल एजंटमार्फत ठेवी संकलन) |
3% 6% | - दैनंदिन बचत करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त.
- मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास 2% दंड कमी केले जाते.
- सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा.
- ठेवीदारास घरपोच सेवा देवून ठेवी जमा करण्याचा उद्देश
|
8 | रिकरिंग ठेव:
रुपये | 1 वर्षे | 2 वर्षे | 3 वर्षे | 4 वर्षे | 5 वर्षे |
रु. 100 | रु. 1265 | रु. 2650 | रु. 4155 | रु. 5780 | रु. 7525 |
रु. 500 | रु. 6325 | रु. 13250 | रु. 20775 | रु. 28900 | रु. 37625 |
रु. 1000 | रु. 12650 | रु. 26500 | रु. 41550 | रु. 57800 | रु. 75250 |
| 10% | - नियमित मासिक हप्ता भरण्यासाठी सदर योजना उपयुक्त
- बचत नियमित करण्याचा उद्देश
- मुदतीपूर्वी 4% व्याज दर आकाराला जाईल.
- सदर खात्यावर 80% कर्ज देण्याची सुविधा.
- 3 महिन्यापूर्वी खाते बंद केल्यास खर्चापोटी 20 रु. आकार.
- एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते वर्ग करता येईल.
- हप्ता भरण्यास विलंब झाल्यास डिफॉल्ट फी मासिक शेकडा 1.5%
|
9 | मुदतीच्या ठेवी:
कॉल डिपॉझिट (15 दिवसांचे पुढे)
30 ते 90 दिवस
91 ते 180 दिवस
181 दिवस आणि १ वर्ष पेक्षा कमी
1 वर्ष आणि 2 वर्षे पेक्षा कमी
2 वर्षे आणि त्या पेक्षा कमी
|
इतर | ज्येष्ठ नागरिक |
---|
8% | 8% |
7% | 7.5% |
8% | 8.5% |
9% | 9.5% |
10% | 10.5% |
10.5% | 10.75% |
| - मुदत पूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीसाठी असणाऱ्या व्याजदरातून 1% कमी करून परत.
- ठेवीवर 80% कर्जाची सुविधा
|
10 | लक्षाधीश ठेव योजना:
अ. क्रं. | प्रति महिना रक्कम | मुदत कालावधी | अंशदायी रक्कम |
---|
1 | रु. 2400 | 3 वर्षे | रु. 1 लाख | 2 | रु. 1740 | 4 वर्षे | रु. 1 लाख | 3 | रु. 1300 | 5 वर्षे | रु. 1 लाख | 4 | रु. 1100 | 6 वर्षे | रु. 1 लाख | 5 | रु. 880 | 7 वर्षे | रु. 1 लाख | 6 | रु. 750 | 8 वर्षे | रु. 1 लाख | 7 | रु. 640 | 9 वर्षे | रु. 1 लाख | 8 | रु. 550 | 10 वर्षे | रु. 1 लाख |
| | - नियमित मासिक बचतीने मुदतीनंतर रु. 100,000 मिळणेसाठी योजना
- मुदती पूर्वी खाते बंद केल्यास 4% व्याजदर राहील.
- एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते वर्ग करता येईल
- हप्ता भरण्यास विलंब झाल्यास दरमहा शेकडा 1.50% डिफॉल्ट
- सदर ठेवीच्या तारणावर 80% कर्ज देण्याची सुविधा.
- कालावधी 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत राहील.
|
11 | शुभमंगल ठेव योजना: 51000/- एकदाच भरलेनंतर 18 वर्षानंतर 400000/- मिळणार.
दरमहा भरणेची रक्कम रुपये | रक्कम भरणेचा कालावधी | योजनेचा कालावधी |
---|
रु. 2400 | 3 वर्षे | 15 वर्षे | रु. 1700 | 4 वर्षे | 16 वर्षे | रु. 1300 | 5 वर्षे | 17 वर्षे |
| | - मुलीच्या लग्नाच्या नियोजनासाठी सदरची योजना कार्यान्वीत.
- 6 वर्षांपर्यंत वय असलेल्या मुलीसाठी अ.पा.क. म्हणून खाते उघडले जाईल.
- या योजनेसाठी मध्येच खाते बंद करता
येणार नाही.
- कालावधी 3/4 पेक्षा अधिक झाला असल्यास मुलीचे शिक्षणासाठी ठेवतारण कर्ज
- मुदतपूर्व खाते बंद केल्यास सेव्हींग्ज दराने व्याज दिले जाईल.
- मासिक हप्ता भरण्यास विलंब झाल्यास दरमहा शेकडा 1.5 डिफॉल्ट फी.
- योजनेसाठी ठेवीदाराचे सेव्हींग्ज खाते उघडणे व के.वाय.सी. निकषाची पुर्तता आवश्यक
- मुलीचे पालकाचे 2-2 फोटो व मुलीच्या जन्मतारखेचा दाखला आवश्यक
|